शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी महिला एकवटल्या

By admin | Updated: March 16, 2017 00:13 IST

खासगी मायक्रो फायनान्सच्या कर्जातून कायमस्वरूपी मुक्त करावे यासह अन्य मागण्यांसाठी ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिला फेडरेशनची मागणीअमरावती : खासगी मायक्रो फायनान्सच्या कर्जातून कायमस्वरूपी मुक्त करावे यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी भारतीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले. महिलांवरील मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, वसुलीसाठी दडपण आणणाऱ्या एजंटावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शेतकरी व महिला शेतकऱ्यावरील सर्व कर्ज माफ करावे, राष्ट्रीयकृत बँकांचे महिला बचत गटावरील कर्ज माफ करावे,महिला बचत गटांना चार टक्के व्याजाने नवीन कर्ज देण्यात यावे, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुरांना पेंशन कायदा लागू करावा व दरमहा पाच हजार रूपये पेंशन द्यावी.शेतमालाला भाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, प्रत्येक सरकारी योजनांची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात यावी व गरजूंना लाभ द्यावा, मनरेगाची कामे सुरू करून त्यात महिलांना समावून घ्यावे महिलांचे आरोग्य व मुलांचे शिक्षण यासाठी सरकारी बजेटमध्ये वाढ करावी आदी मागण्यासाठी जिल्हा कचेरीसमोर महिलांनी शासनाचा लक्षवेध केला. यावेळी क्रांती देशमुख, सोनाली नवले, संगीता जगाते, प्रतिभा पाळेवर, ज्योती वानखडे, ममता गवई, हिरा गजभिये, वर्षा पागोटे आदी भारतीय महिला फेडरेशनच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)