शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्यात शासक ीय सोयाबीन खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:43 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देशुभारंभ : यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम वजन काट्याचे पूजन करून सोयाबीन विक्रीस आणणाºया प्रथम शेतकºयाचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश साबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप काळबांडे, पं.स सदस्य मंगेश भगोले, लुकेश केने, उज्ज्वला पांडव, रंजना पोजगे, बाजार समितीचे सभापती रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजानन अळसपुरे, प्रदीप बोके, दिनेश साव, किशोर चौधरी, गजानन देशमुख, मोहन चर्जन, रणजित राऊत, प्रमोद धावडे, तुळशीराम भोयर, योगेश देशमुख, श्याम देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप बोके यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन दिनेश साव यांनी केले. सोयाबीन खरेदीची आॅनलाइन नोंदणी तिवसा येथील खरेदी विक्री, तर कापूस व इतर शेतीविषयक बाबींची आॅनलाइन नोंदणी बाजार समिती तिवसा येथे करावी, असे आवाहन सचिव ज्योती रोंघे यांनी केले आहे.कापूस खरेदीला सुरुवाततिवसा जिनिंग प्रेसिंग येथे शनिवारपासून पणन महासंघाचे वतीने कापूस खरेदीचा शुभारंभ पणन महासंघाच्या संचालिका छाया दंडाळे यांचे हस्ते करण्यात आला. पनन महासंघाचे वतीने आॅनलाईन कापूस खरेदी तिवसा येथे सुरू झाली. यावेळी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष साहेबराव लसनापुरे, माजी सभापती शंतनू देशमुख, बाजार समिती सचिव ज्योती रोंगे, ग्रेडर उंबरकर, नाना माहोरेसह आदी उपस्थित होते.