शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा स्त्रीरुग्णालयात होणार २०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम

By admin | Updated: November 5, 2016 00:12 IST

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी (डफरीन) २०० खाटांची इमारत मंजूर आहे.

निविदा मंजुरीसाठी शासनाकडे : ४५ कोटींच्या निधीतून होणार कामअमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी (डफरीन) २०० खाटांची इमारत मंजूर आहे. ४५ कोटींच्या निविदेच्या मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.अंबानगरीत डफरीन रुग्णालयात हजारो रुग्णांचा जिल्ह्यातून राबता असतो. येथे विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही करण्यात येतात. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे २०० खाटांच्या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यावर ४५.६१ कोटींचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ३० कोटींच्यावरच्या ई निविदांसाठी शासन गठित समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येते. त्यामुळे या निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर ई- टेंडरींग करण्यात येईल व लवकरच या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साळवे यांनी सांगितले. या सुसज्य इमारतींमुळे शेकडो रुग्णांना येथे दाखल करता येणार आहे. यापूर्वी डफरीनला २०० खाटांची व्यवस्था होती. ही इमारत झाल्यानंतर ४०० खाटांची व्यवस्था होणार आहे. याचा हजारो रुग्णांना लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)डफरीनच्या ईमारतींकरिता ४५ कोटी रुपये मंजूर आहेत. ई-निविदाच्या प्रक्रियेला मंजुरी मिळण्यासाठी शासनाच्या समितीकडे पाठविले आहे. - विवेक साळवे, अधीक्षक अभियंता, सा. बां. विभाग