शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा मतदारसंंघाच्या विकासासाठी कटिबध्द

By admin | Updated: October 8, 2014 22:58 IST

मागील दहा वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचा विकास खुंटला असून मतदारसंघात पोस्टरबाजी, खोट्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाला सुसंस्कृत व पूर्ण

अमरावती : मागील दहा वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचा विकास खुंटला असून मतदारसंघात पोस्टरबाजी, खोट्या आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाला सुसंस्कृत व पूर्ण विकसित मतदारसंघ घडविण्याचा विडा उचलल्याचे प्रतिपादन बडनेरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय बंड यांनी केले.७ आॅक्टोबर रोजी किरणनगर परिसरात आयोजित पदयात्रेत मतदारांसोबत संपर्क साधताना बंड यांनी हे आश्वासन दिले. या पदयात्रेला परिसरातील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. किरणनगर, मोतीनगर, यशोदानगर, किशोरनगर, प्रसाद कॉलनी, दत्त विहार, नरसम्मा महाविद्यालय परिसर, दस्तुरनगर चौक, प्रशांतनगर, विमलनगर, पूजा कॉलनी, फरशी स्टॉप, कंवरनगर या भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भारत चौधरी, भारत जवंजाळ, संजय पळसोदकर, राजू कावडे, बबलू खडसे, मंगेश देशमुख, बबलू गाडे, स्वप्नील साव, मनीष पाटील, गोवर्धन कानतोडे, छोटू पाटील, विकास शेळके, राहुल माटोडे, प्रवीण वाकेकर, विजय सांगोले, चेतन रुमाले, गजानन सांगोले, सुनील राऊत, संजय कराळे, रामा वाळके, सतीश ठाकूर, भवानी चव्हाण, सुनील वानखडे, संदीप नगराळे, छोटू वानखडे, गोलू चौधरी, दीपक साखरकर, साहेबराव पाटील यांच्यासह बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.संजय बंड यांनी आपल्या प्रचारार्थ पदयात्रा, कॉर्नर सभा आणि मतदारांच्या प्रत्येक्ष भेटीवरच भर दिला आहे. दरदिवसाला ते मतदारसंघ पिंजून काढत असून नागरिकांचा भक्कम प्रतिसाद त्यांना मिळत आहे.