शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच नवीन वर्षात कॉलेज होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची   प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल, असे संकेत आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २० डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे.

ठळक मुद्देप्राचार्य, प्राध्यापकांनाही कोरोना लशीची प्रतीक्षा, जानेवारीपासून सत्रारंभ

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा ‘पीक पीरियड’ ओसरला असला तरी हा विषाणू अजूनही गेलेला नाही. त्यातच २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना मुलांची अत्यल्प हजेरी आहे. पालकांची शाळांना ‘ना’ आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालये नवीन वर्षातच उघडून शैक्षणिक सत्रारंभ व्हावा, असा सूर प्राचार्य, प्राध्यापकांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांनी अद्यापही काही विद्यापीठांकडून  परीक्षा आणि निकाल जाहीर व्हायचे आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची   प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल, असे संकेत आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २० डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातच कॉलेज सुरू होतील, असे चित्र आहे. जानेवारीत कॉलेज सुरू करणे योग्य

कोरोनावरील लस अजूनही आलेली नाही. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आराेग्य प्रशासनाने दिले आहेत. अंतिम वर्ष, बॅकलॉग परीक्षांचे निकाल बाकी आहेत. नवीन वर्षातच महाविद्यालये सुरू करणे योग्य राहील, असे प्राचार्य फोरमचे अध्यक्ष आर.डी. सिकची म्हणाले.

कोरोनाची स्थिती बघूनच कॉलेज सुरू व्हावेकाही महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान नाही, तर काहींना अनुदान नाही. त्यामुळे कोविडबाबत ही महाविद्यालये मुलांची दक्षता कशी घेतील, हा प्रश्न आहे. कोरोनाची स्थिती बघूनच जानेवारीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे ‘नुटा’चे सहसचिव सतेश्वर मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcollegeमहाविद्यालय