शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटचा कब्जा

By admin | Updated: June 7, 2014 23:38 IST

महापालिकेतील चार विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक शनिवारी अविरोध पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटने बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी

विरोधी सदस्यांची अनुपस्थिती : सभापती, उपसभापतिपदाची अविरोध निवडणूकअमरावती: महापालिकेतील चार विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक शनिवारी अविरोध पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटने बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी काम पाहिले.सुदामकाका देशमुख सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. विधी समिती, शहरसुधार समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती या क्रमवारीनुसार सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. एका समितीत नऊ सदस्य संख्या आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटचे सर्वाधिक संख्याबळ असल्याने भाजप-शिवसेना, बसपा, जनविकास- रिपाइंने निवडणुकीत सहभाग घेतला नाही. निवडणुकीची केवळ औपचारिकतामहापालिकेच्या विविध विषय समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने नामांकन अर्जाची उचल केली नसल्याचे बघून काँग्रेसचे गटनेता बबलू शेखावत व राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांनी शुक्रवारीच ही निवडणूक अविरोध करण्याचा निर्णय घेतला होता.      या दोन्ही पक्षाच्या अंतर्गत करारानुसार विषय समित्यांचे प्रत्येकी दोन सभापती व उपसभापती हे  पद वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार पार पडलेल्या अविरोध निवडणुकीत पद वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकी दरम्यान कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्तसुध्दा होता. नगरसचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी अरविंद पाटील, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, मकवाने, नंदू पवार आदी कर्मचार्‍यांनी या निवडणूक  प्रक्रियेत सहभाग नोंदविला.अविरोध निवड झालेले सभापती-उपसभापतीविधी समिती सभापती तमिजाबी अहमद खाँ तर उपसभापती रहिमाबी अ. रफिक, शहर सुधार सभापती कांचन ग्रेसपुंजे तर उपसभापती भूषण बनसोड, शिक्षण समिती सभापती हमिदाबी शेख अफजल तर उपसभापती अर्चना राजगुरे, महिला व बाल कल्याण सभापती नीलिमा काळे तर उपसभापती अर्चना इंगोले या पदाधिकार्‍यांची अविरोध निवड झाली आहे.