शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीसाठी काँक्रीट रस्ते फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:29 IST

शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देब्रेकिंग मशीनचा वापर : नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे. हे काम बुधवारी येथील गाडगेनगरातील खोडके गल्लीत करण्यात आले.सद्यस्थितीत विद्यापीठांतर्गत परीक्षा सुरू आहेत. मात्र दिवसभर कर्कश आवाज राहात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. अमृत योजनेसाठी नाशिकच्या कंत्राटदाराची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे सुरुवातीपासून मंदगतीने होत आहेत. यात आता कर्कश आवाजाची भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. जनरेटरच्या धुरामुळे प्रदूषणही वाढले आहे. संबंधित यंत्रणांचे या कामांकडे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदाराचे फावल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यांना त्रास होऊ नये या पद्धतीने कामाचे नियोजन करून याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.कर्कश आवाज होत असेल व विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील तर काही दिवस पुन्हा काम थांबविता येईल. कमी आवाजाचे जनरेटर वापरता येते का? या संदर्भात सुद्धा सूचना करण्यात येईल.- सुरेश चारथड, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण