शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अडत्याने केली धान्य व्यापाऱ्याची फसवणूक, तक्रार दाखल

By admin | Updated: October 11, 2015 01:45 IST

येथील बाजार समितीचे परवानाधारक मेहरबाबा ट्रेडर्सचे संचालक मधुकर गावंडे यांचा माल अडत्याने न घेताच बाजार समितीच्या पुस्तकाद्वारे ...

पत्रपरिषद : मधुकर गावंडे यांची माहितीचांदूररेल्वे : येथील बाजार समितीचे परवानाधारक मेहरबाबा ट्रेडर्सचे संचालक मधुकर गावंडे यांचा माल अडत्याने न घेताच बाजार समितीच्या पुस्तकाद्वारे बिलात वाढ करून फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी शनिवारी परिषदेत केली. याची रीतसर तक्रार चांदूररेल्वे ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. बाजार समितीत मधुकर गावंडे हे धान्य खरेदी व्यवसाय करतात. माल खरेदी करीत असताना एस.आर. झोपाटे यांनी तूर, चना खरेदी तारखेत माल न घेता बिले वजनात खोडाखोड, दरात तफावत भरती पोतेचे वजन वाढविणे असे करून ३ लाख ५४ रुपयांनी त्यांची फसवणूक केल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबत चांदूररेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे, पणन विभागीय सहायक निबंधक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. याबाबत सर्व चौकशीसाठी सहायक निबंधकांनी लेखा परीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु बाजार समितीने झोपाटे यांचेवर कार्यवाही न करता अडतेचा परवाना सुरू ठेवण्यात आला, असाही आरोप पत्र परिषदेत करण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर मी खरेदी केलेल्या धान्य मालाची दोन लाखांहून अधिक रक्कम झोपाटे दालाल यांची थांबविण्यात आली असून बाजार समितीने प्रदान केलेल्या मोहोर लावण्यात आलेल्या पुस्तकात धान्य मालाच्या बोगस पावत्या देणे या गंभीर बाबीकडे बाजार समितीने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)