शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मोर्शीत भाजपच्या तिकिटासाठी स्पर्धा

By admin | Updated: June 15, 2014 23:15 IST

विकासाच्या अपेक्षेने वारंवार आमदार बदलविणाऱ्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजपक्षाच्या तिकिटासाठी इच्छुकांची यादी लांबलचक आहे. शिवसेनेचे बंडखोर व विदर्भ जनसंग्राम परिषदेचे संस्थापक, विद्यमान

गणेश देशमुख - अमरावतीविकासाच्या अपेक्षेने वारंवार आमदार बदलविणाऱ्या मोर्शी विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजपक्षाच्या तिकिटासाठी इच्छुकांची यादी लांबलचक आहे. शिवसेनेचे बंडखोर व विदर्भ जनसंग्राम परिषदेचे संस्थापक, विद्यमान आमदार अनिल बोंडे यांचा लवकरच भाजपप्रवेश झाल्यास नवल वाटू नये. भाजपच्या तिकिटासाठी बोंडे हे पक्षाबाहेरील प्रबळ दावेदार असले तरी त्यांना अनेक स्पर्धकांवर मात करावी लागणार आहे.आमदार अनिल बोंडे हे मूळचे शिवसैनिक. जिल्हा कार्यकारिणीत उपप्रमुखपद सांभाळलेल्या बोंडे यांनी मतदारसंघ भाजपक्षाच्या वाट्याला गेल्यामुळे सेना सोडून अपक्ष उमेदवारी दाखल केली. २००९ साली ते विजयी झालेत. स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक असलेल्या बोंडे यांनी विदर्भ जनसंग्राम परिषदेची स्थापना केली. बोंडे यांच्यावर कुठल्याही पक्षाचे शिक्कामोर्तब झाले नाही. जपलेल्या निष्पक्षतेमुळे बोंडे आज भाजपक्षाच्या, शिवसेनेच्या आणि रिपाइंच्या तिकिटाचे दावेदार आहेत. बोंडे यांचा लवकरच भाजपक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा मतदारसंघात कर्णोपकर्णी आहे. मतदारसंघ भाजपाला गेला तर तिकीट बोंडे यांनाच असेल, असे हल्लीचे समीकरण आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात असलेल्या या विधानसभा क्षेत्रातून बोंडे यांनी भाजपक्षाचे रामदास तडस यांना जाहीर पाठिंबा दिला होता.