शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बीटी बियाण्यांच्या सुधारित दर निश्‍चितीसाठी समितीने गठन

By admin | Updated: June 5, 2014 23:43 IST

मागील वर्षीपासून मजुरांच्या दरात झालेली वाढ, बिजोत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ, चलनवाढ तसेच अन्य खर्चात वाढ झाल्याने बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाच्या शिफारशीकरिता

अमरावती : मागील वर्षीपासून मजुरांच्या दरात झालेली वाढ, बिजोत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ, चलनवाढ तसेच अन्य खर्चात  वाढ झाल्याने बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाच्या शिफारशीकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नित्कर्ष समितीचे गुरूवारी शासनाने गठन केले आहे. चलनवाढ, संशोधनावरील खर्चात झालेली वाढ, उद्योग शाश्‍वता यासह अन्य बाबींवरील वाढत्या खर्चामुळे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने फेब्रुवारी २0१४ मध्ये शासनाला पत्र पाठवून दरवाढ करण्याची विनंती केली होती. तत्पूर्वी महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्‍चितीकरण यांचे विनियन) अधिसूचना २00९ च्या कलम १0 अन्वये शासनाने कापूस पिकाचे बिजोत्पादनासाठी येणारा खर्च, स्वामित्व, शुल्क इत्यादी बाबींचा विचार करून बीटी कापूस वाणाच्या संकरित कापूस बियाण्याच्या कमाल विक्रीची किंमत अधिसूचनेद्वारे निश्‍चित केली होती. परंतु वाढत्या खर्चाच्या अनुषंगाने आढावा घेऊन नव्याने दर निश्‍चिती करण्यासाठी शासनास शिफारस करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय गुरूवारी शासनाने घेतला आहे. ही समिती बीटी बियाण्याच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेऊन शासनाकडे शिफारस करणार आहे.  (प्रतिनिधी)