शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी, सीईओ मेळघाटातील मजुरांसोबत

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २९ एप्रिल बुधवार रोजी एक दिवस मजुरांसोबत..

२९ एप्रिलचा मुहूर्त : 'रोजगार हमी योजनेचा एक दिवस' उपक्रम अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २९ एप्रिल बुधवार रोजी एक दिवस मजुरांसोबत या संकल्पनेंतर्गत जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी हे धारणी तालुक्यातील रोहयोच्या कामावरील मजुरांसोबत एक दिवस राहणार आहेत. सायंकाळी पायविहीर या गावात या अधिकाऱ्यांचा मुक्काम सुध्दा राहणार आहेया निमित्त प्रशासनाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत रोहयोच्या नियोजन विभागाचे उपसचिव आर. विमला यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी सुचना दिल्या आहेत. सदर आदेश २३ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या उपक्रमाच्या आयोजनासाठी केवळ प्राप्त निधींचे सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना वाटप करता उपक्रम परिणामकारक व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औपचारिकता नकोहा उपक्रम आयोजित करताना औपचारिकपणे अथवा कागदोपत्री राहू नये, याची दक्षता घेण्यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या उपक्रमात अधिकाधिक मजूर सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करावे शिवाय मजुरांना इतरही योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश आहेत. नोडल अधिकारी नियुक्तनोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पंचायत, मंडळ अधिकारी महसूल, नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी यांना नियुक्त करावे. नोडल अधिकाऱ्यांनी उपक्रमांचे आयोजन करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देवून मजुरांसमवेत एक दिवसाचे नियोजन करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर राहणार आहे.