शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युवा स्वाभिमान महिला आघाडीचे सामूहुिक रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

अमरावती- युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनच्या पावन पर्वावर रविवारी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामीण व शहरी ...

अमरावती- युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनच्या पावन पर्वावर रविवारी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या हजारो महिलांनी आमदार रवी राणा यांना राख्या बांधून आपले बंधूप्रेम व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे, युवा स्वाभीमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे,शिक्षण सभापती आशिष गावंडे, प्रवक्ता मिलिंद कहाळे, अवि काळे, दीपक जलतारे, नितीन म्हस्के, बाळू इंगोले, अजय बोबडे, सुधीर लवनकर, राहुल काळे, राजेश दातखोरे, लकी पिवाल आदी उपस्थित होते

आमदार रवी राणा यांनी सर्व भगिनींचे आयुष्यभर ऋणी असून भगिनींच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहू. मातृशक्तीला स्वाभिमानाचा रोजगार मिळावा, यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा स्वाभिमान महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती सैरिसे, कार्याध्यक्ष अर्चना तालन, बडनेरा अध्यक्ष समिक्षा गोटेफोडे, अल्पसंख्याक महिला अध्यक्षा रईसा परवीन, चंदा लांडे, अश्विनी झोड, माला खुरसुडे, पोकळे ताई, संगीता कालबांडे, प्रीती देशपांडे, बिलकिस बानो, शबाना परवीन, सारिका म्हाला, प्रेमताई लव्हाळे, अर्चना प्रजापती, कल्पना मेश्राम, लता अंबुलकर आदींनी अथक परिश्रम घेतले.