शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर केंद्रावर तूर खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:08 IST

परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे.

ठळक मुद्देगोदामाचा अभाव : खरेदी-विक्रीने पाठविले विपणन अधिकाऱ्यांना पत्र

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत शेतकऱ्यांनी हरभरा, तूर केंद्रावर आणू नये, असे आवाहन खरेदी-विक्री संस्थेने केले आहे.अचलपूर बाजार समिती यार्डात नाफेडची तूर खरेदी-विक्री संस्थेमार्फत खरेदी केली जात आहे. २ फेब्रुवारी रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला. १७ मार्चपर्यंत २० हजार २५ क्विंटलची खरेदी करण्यात आली. १५१८ शेतकºयांनी ही तूर विक्रीसाठी आणली होती. खरेदी केलेली तूर कारंजा घाडगे, अमरावती, परतवाडा येथील गोदामात पाठविण्यात आली आहे. माल ठेवण्यासाठी आता गोदाम शिल्लक नसल्याने खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे.हरभरा मुहूर्त होताच खरेदी बंदहरभरा खरेदी गुरूवार १५ मार्चपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ९० क्विंटलचे मोजमाप करण्यात आले. मात्र शुक्रवार दुसऱ्या दिवसापासूनच तूर सोबतच हरभरा खरेदी बंद करण्याची नामुष्की खरेदी-विक्री संस्थेवर आली आहे. सोमवारी खरेदी बंद झाल्याची माहिती न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभरा घेऊन आलेल्या अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना परत जावे लागले. परिणामी शेतकºयांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला.गोदामाअभावी अचलपूर येथे नाफेडमार्फत सुरू असलेली हरभरा आणि तूर खरेदी सोमवारपासून बंद ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुढील सूचनेपर्यंत आपला शेतमाल अचलपूर येथील खरेदी केंद्रावर आणू नये.- संतोष चित्रकार, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संस्था, अचलपूर