शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून होणार चुडामणी नदीची स्वच्छता

By admin | Updated: May 9, 2016 00:12 IST

नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते.

अमरिश आत्राम यांच्या हस्ते जलपूजन : नागरिकांनी हातभार लावावा वरुड : नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते. ती पार पाडणे काळाची गरज आहे. रोगरार्ईमुक्त व्हायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छेतवर भर देणे गरजेचे आहे. वरुडातील चुडामणी नदीची स्वच्छता लोकसहभागातून केली जात असल्याने ही बाब शहरवासीयांकरिता कौतुकास्पद आहे. ‘नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ ’ अभियानाला सर्वांनी सहकार्य केल्यास गावाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांनी चुडामणी साफसफाई अभियानादरम्यान जलपूजन कार्यक्रमात केले. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, उपाध्यक्ष लीलाधर बेलसरे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अर्चना मुरुमकर, राजेंद्र राजोरीया, मनोहर आंडे, नितीन खेरडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक प्रमोद पोतदार, व्यापारी संघाचे अध्यक्ष रितेश शहा, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद टाकरखेडे, लोकेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. खा. रामदास तडस यांनी सांगितले की, लोकसहभागातून प्रमाणिकपणे कोणतेही काम होवू शकते असे सांगितले. याप्रसंगी चुडामणीच्या पूर सरंक्षक भिंतीकरिता खासदार निधीतून २० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)