शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त चित्ररथ

By admin | Updated: December 6, 2015 00:11 IST

अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित चित्ररथाचे आयोजन करण्यात आले ...

पथनाट्याद्वारे योजनांची माहिती : पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडीअमरावती : अमरावती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयावर आधारित चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री पोटे यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी किरण गित्ते, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक रवींद्र धुरजड, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्ररथावर जलयुक्त शिवार, धडक सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कर्जमुक्ती धोरण, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, उद्योग, रेशीम विकास, नैसर्गिक आपत्तीत शासनाची मदत, पीक विमा, महाराजस्व अभियान, सेवा हमी कायदा, जिल्हा नियोजन समिती, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत झालेल्या कामाची सचित्र माहिती प्रदर्शित करण्यात असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी श्रीफळ फोडून हिरवी झेंडी दाखविली. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी ना. पोटे व जिल्हाधिकारी गित्ते व उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत केले. वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या चित्ररथासोबतच कलापथकाचेही आयोजन करण्यात आले. तरुण कलाकारांनी सादर केलेल्या कलापथकाबद्दल ना.पोटे यांनी दीपक नांदगावकर व सर्व कलाकरांचे कौतुक केले. माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे, नितीन खंडारकर, विजय राऊत, रमेश बारस्कर, योगेश गावंडे, दिनेश धकाते, सागर राणे, सुरेश राणे, गणेश वानखडे, हर्षराज हाडे, दीपाली ढोमणे, देविदास जोशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)