शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची दखल ‘त्या’ उपोषणाची सांगता

By admin | Updated: December 31, 2016 01:28 IST

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचातून मुक्तता मिळण्यासाठी गत तीन दिवसांपासून महिलांचे बेमुदत उपोषण सुरु होते.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : मायक्रो फायनान्सवर अंकुश आणणार अमरावती : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचातून मुक्तता मिळण्यासाठी गत तीन दिवसांपासून महिलांचे बेमुदत उपोषण सुरु होते. गुरुवारी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना आंदोलनकर्त्या महिलांनी भेट घेऊन आपबिती कथन केली. ‘मायक्रो’च्या कारभारावर अंकुश आणू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री पालकमंत्र्यांनी त्यांचे बेमुदत उपोषण सोडविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपोषणाचे आयोजक अ. रहेमान आझाद, संगीता इंगळे, अशोक खरात, अशोक नंदागवळी, विनोद गुलदेवकर, बाळू इंगळे यांनी भेट घेतली. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक जाचामुळे महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची कैफियत मांडली. तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. दरम्यान मायक्रो फायनान्स कंपन्यांवर अंकुश लावण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांकडे बेमुदत उपोषण सोडविण्याची जबाबदारी दिली.