शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या कल्पकतेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Updated: June 20, 2016 00:09 IST

राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संकलित केलेल्या शासनाच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती असलेल्या....

गुरुकिल्ली विकासाची : मार्गदर्शिका शासकीय योजनांचीअमरावती : राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संकलित केलेल्या शासनाच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती असलेल्या ‘गुरूकिल्ली विकासाची, मार्गदर्शिका शासकीय योजनांची’ या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे रविवारी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तयार केलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीची ही पुस्तिका जनतेला विविध योजनांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून पालकमंत्री पोटे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या पुस्तिकेमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती असून शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी ही पुस्तिका अतिशय बहुमोल आहे. ही पुस्तिका ग्रामपंचायत कार्यालयात व सार्वजनिक ग्रंथालयातदेखील ‘संदर्भग्रंथ’ म्हणून एक प्रत लवकरच उपलब्ध होणार आहे. विविध विभागांकडून योजनांची माहिती संकलित करून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुस्तकाचे विमोचन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, खा.नाना पटोले, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)