शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

By admin | Updated: June 28, 2014 00:25 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले

धामणगाव (रेल्वे) : शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे़सोयाबीन बियाण्याच्या पेरणीबाबतची सर्व मार्गदर्शक सूचना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी दिल्या आहेत़खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी गेल्या एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासोबतच कृषी विभागाचीही चिंता वाढली आहे़ त्यामुळे बियाणे पेरतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाने पत्र जारी केले आहे़ सोयाबीन बियाण्याची पेरणी तीन ते चार सेमी खोलीपर्यंत करावी बियाणे हाताळताना काय काळजी घ्यावी बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक््के नसावे, बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीचे पावती घ्यावी बियाणे पिशवी व त्याला असलेले लेबल, खरेदी पावती पीक काढणी होईपर्यत जपून ठेवावी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बूरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी शेतकऱ्यांनी पिकाचा कालावधी व वाण याचा विचार करून वाण निवडावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)