शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे शहरात मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे ...

चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र इंगळे यांना निवेदनतून केली आहे.

पुढे होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर रेल्वे शहरातील मतदारांची यादी अपडेट करणे सुरू आहे. सध्या ज्यांचे फोटो नाही, अशांची नावे वगळण्यात येणार आहे. मात्र, चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक यादीत नोंदविली आहे. त्यामुळे शहरवासीयांना निवडणुकीचे भविष्य ठरविता येत नाही. सदर मतदार हे शहर व ग्रामीण भागात दोन्हीकडे मतदान करीत असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे, हा संवैधानिक गुन्हा आहे. अशा लोकांची शहानिशा करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आपचे पश्‍चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व माजीनगर परिषद सभापती मेहमूद हुसेन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

बॉक्स

शहरात ३ हजार बोगस मतदार - नितीन गवळी

चांदूर रेल्वे नगर परिषद हद्दीतील मतदार यादीत तब्बल तीन ते साडेतीन हजार दुबार / तिबार मतदारांची नावे आहेत. सदर नावे त्वरित वगळण्यात यावी. निवडणुकीच्या वेळी बोगस मतदारांची नावे कायम दिसल्यास निवडणुका रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी सांगितले.