शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे शहरात मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे ...

चांदूर रेल्वे : शहरातील मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र इंगळे यांना निवेदनतून केली आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर रेल्वे शहरातील मतदारांची यादी अपडेट करणे सुरू आहे. सध्या ज्यांचे छायाचित्र नाही, अशांची नावे वगळण्यात येणार आहेत. मात्र, चांदूर रेल्वे नगरपरिषद हद्दीत बाहेरगावी राहत असलेल्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक यादीत नावे नोंदविली आहे. त्यामुळे शहरवासीयांना निवडणुकीचे भविष्य ठरविता येत नाही. सदर मतदार हे शहर व ग्रामीण भागात दोन्हीकडे मतदान करीत असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे, हा संवैधानिक गुन्हा आहे. अशा लोकांची शहानिशा करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आपचे पश्‍चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व माजी नगर परिषद सभापती महमूद हुसेन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

बॉक्स

शहरात तीन हजार बोगस मतदार - नितीन गवळी

चांदूर रेल्वे नगर परिषद हद्दीतील मतदार यादीत तब्बल तीन ते साडेतीन हजार दुबार / तिबार मतदारांची नावे आहेत. सदर नावे त्वरित वगळण्यात यावी. निवडणुकीच्या वेळी बोगस मतदारांची नावे कायम दिसल्यास निवडणुका रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी सांगितले.