शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी घेतला २४ योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:13 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी २४ योजनांचा मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

बैठक : गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यात सूचनाअमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी २४ योजनांचा मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमाची माहिती सुध्दा १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी एनआरएलएम योजना, शौचालय निमितीचे उदिष्ट पूर्ण करणे, रमाई आवास, शबरी आवास योजनांची प्रगती, करवसुली (घरकर, पाणीपट्टी) व मूल्याधारित कर आकारणी बाबत अंमलबजावणी, सेवा हमी कायदा अंमलबजावणी, १३ वित्त आयोगाचा खर्च आणि १४ व्या वित्त आयोगाची अंमलबजावणी, स्वच्छ भारत मिशन, १० टक्के महिला व बालकल्याण तरतुदीतील खर्च, २० टक्के समाज कल्याण तरतूद खर्च, ३ टक्के अपंग तरतूद खर्चाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय अंगणवाडी इमारत बांधकाम प्रगती, दलित वस्ती सुधार योजना, बायोगॅस बांधकाम प्रगती, प्रलंबित लेखा आक्षेप स्थानिक निधी महालेखापाल, धडक सिंचन विहीर, मनरेगा विहीर, पाणी टंचाईबाबत आढावा, जलयुक्त शिवार, आणि बांधकामविषयक ३१ मार्चपूर्वी कामे व खर्चाबाबत आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतला. यावेळी जे.एन आभाळे, प्रकाश तट्टे, संजय इंगळे आदींनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या विविध योजना व कामकाजाबाबत आढावा घेवून शासनाच्या नवीन उपक्रमाची माहिती सभेत दिली.