शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कार दरीत कोसळली; सहा जखमी

By admin | Updated: October 6, 2016 00:30 IST

धोतरखेडा येथून घटांग मार्गे चिखलदरा जाणाऱ्या चार चाकी वाहनावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने सहा जण जखमी झाल्याची...

अपघातांची मालिका : नियंत्रण सुटल्याने झाला अपघातपरतवाडा : धोतरखेडा येथून घटांग मार्गे चिखलदरा जाणाऱ्या चार चाकी वाहनावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजता घडली. देवी पॉइंटवर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. नंदकिशोर वाठ, विश्वंभर भातकुले, लता ठोसर, विश्वंभर भाकुले, वंदना नंदकिशोर वाठ, विकास भातकुले व ओम ठोसर ( सर्व रा. धोतरखेडा ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे चिखलदरा येथे नवरंग नवदुर्गाेत्सव मंडळातर्फे महापदयात्रेचे आयोजन करण्यात येते. हजारो भक्त त्यामध्ये सहभागी होतात. धोतरखेडा येथील वाठ कुटूंब आपल्या होंडा सिटी एमएच २७ बीई २७०१ क्रमांकाच्या वाहनाने परतवाडा-घटांगमार्गे चिखलदरा येथे देवी पॉइंटवर दर्शनासाठी जात होते. मात्र, घटांग नजिकच्या एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी २० फूट खोल दरीत गेली. त्यामध्ये सहा जण जखमी झाले. चिखलदारा मार्गावर ये-जा काही नागरिकांनी जखमींना परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवरउपचार सुरू आहे.दुचाकींचा जीवघेणा प्रवासचिखलदरा महापदयात्रेत बुधवारी मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. ३२ किलोमीटर पर्यंत पायदळ प्रवास केल्यानंतर परतीच्या प्रवासात दुचाकीवर चार ते पाच जण आणि लहान मुल पेट्रोल टाकीवर बसून घाटातून भरधाव येतानाचे जीवघेणे चित्र दुपारी १.३० वाजतापासून धामणगाव गढी मार्गे चिखलदरा रस्त्यावर दिसून येत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुचाकींचा भक्तांद्वारे जीवघेणा प्रवास पाहणाऱ्यांच्या शरीरालाच थरकाप सोडणारा होता.