शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्दसाठी शासनाकडे साकडे

By admin | Updated: June 7, 2014 23:42 IST

फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भाचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विधानसभा अधिवेशन संपण्याच्या अगोदर एलबीटी रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

अमरावती : फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भाचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विधानसभा अधिवेशन संपण्याच्या अगोदर एलबीटी रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.सरकारने २00५ साली व्हॅट लावत असताना व्यापारी आणि उद्योजकांना आश्‍वासन दिले होते की, अन्य सर्व कर रद्द करण्यात येतील. सेल्स टॅक्सचे उत्पन्न होते ५ हजार कोटी, व्हॅट लावल्यानंतर १0 वर्षांत सरकारचे उत्पन्न ६0 हजार कोटी झाले आहे; परंतु सरकारने व्यापारी आणि उद्योजकांना दिलेले अन्य सर्व कर रद्द करण्याचे आश्‍वासन पाळले नाही. जकात कर रद्द करून काही महानगरपालिकांमध्ये सेस लावण्यात आला. नंतर सेस रद्द करुन पुन्हा जकात कर लावण्यात आला. व्यापारी वर्गाने सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे मुंबई सोडून जकात कराऐवजी एलबीटी लावण्यात आला. एलबीटी लावल्यामुळे व्यापार्‍यांचा त्रास वाढला आणि महानगरपालिकेचे उत्पन्न कमी झाले. व्यापारी सातत्याने एलबीटीच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊन आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये व्यापारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बहिष्कार टाकला होता. त्याचे दुरगामी परिणाम झाले. सरकारने एलबीटी रद्द केला नाही तर व्यापारी वर्ग विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बहिष्कार टाकेल.महाराष्ट्रातील तमाम व्यापार्‍यांची आणि उद्योजकांची मागणी आहे की, एलबीटी रद्द करण्यात यावा कारण भारतात अन्य राज्यांमध्ये जकात कर, सेस, एलबीटी अस्तित्वात नाही. फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भतर्फे किरण पातुरकर यांनी एलबीटी रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. (प्रतिनिधी)