शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब वानखडेंवरील गुन्हे रद्द करा

By admin | Updated: November 15, 2016 00:17 IST

दर्यापूर तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वानखडे यांच्याविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये लावलेले गुन्हे रद्द करावेत, ..

सकल मराठा समाजाची मागणी : प्रभारी पोलीस आयुक्तांना निवेदन अमरावती : दर्यापूर तालुक्यातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वानखडे यांच्याविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये लावलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी करण्यात आली. याबाबत प्रभारी पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांना समाजाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. वानखडे हे समाजातील गणमान्य व्यक्ती असून ते लोकहितार्थ शिक्षण संस्था चालवितात. त्यात विविध धर्म आणि जातीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकही आहेत. या संस्थेत आजपर्यंत कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, सरस्वती विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या अशोक उत्तम वानखडे या कला शिक्षकाने बाळासाहेब वानखडे व संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह सहायक शिक्षकांविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी आणि खंडणी मागण्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. उल्लेखनीय म्हणजे कथित घटनेच्यावेळी बाळासाहेब वानखडे हे सरस्वती विद्यालयात हजरच नव्हते. ते दर्यापूर येथे असताना ते आरोपी कशे, असा सवाल उपस्थित करीत बाळासाहेब वानखडे यांच्यावर लावलेला अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप रद्द करावा, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)