शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर वाहनांची ‘इन कॅमेरा’ तपासणी

By admin | Updated: October 11, 2014 22:56 IST

विधानसभा निवडणुकीला उणेपुरे तीन दिवस शिल्लक असताना उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकाराचा वापर करु नये, यासाठी सीमेवर वाहनांची २४ तास ‘इन कॅमेरा’ तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या

नाकाबंदी : गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस दक्ष गणेश वासनिक - अमरावतीविधानसभा निवडणुकीला उणेपुरे तीन दिवस शिल्लक असताना उमेदवारांनी कोणत्याही गैरप्रकाराचा वापर करु नये, यासाठी सीमेवर वाहनांची २४ तास ‘इन कॅमेरा’ तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मोठी रक्कम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक दक्ष झाले आहेत.शहराच्या सीमेवरील सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांनी राहुट्या टाकल्या असून कटाक्षाने प्रत्येक वाहन तपासले जात आहे. सर्व प्रमुख आणि अंतर्गत मार्गावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. दुचाकी वगळता सर्व वाहनांची ‘इन कॅमेरा’ तपासणी होत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत आतापर्यंत ३४ लाख रुपये पोलिसांनी पकडले. मात्र,चौकशीअंती ही रक्कम परत करण्यात आली. आचारसंहिता सुरू होताच ही प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहनांची तपासणी करताना त्या वाहनाचा प्रत्येक भाग ‘इन कॅमेरा’ टिपला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नकळत कोणती चूक होऊ नये, यासाठी हा प्रयत्न आहे.