शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र तोडले; म्हणाला, तुझा काही अधिकार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST

अमरावती : पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यावर तुझा अधिकार नाही, असे बजावून एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. मला सोडून ...

अमरावती : पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यावर तुझा अधिकार नाही, असे बजावून एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. मला सोडून दे, अन्यथा तुझ्या लहान भावाला मारून टाकेन, अशी धमकीदेखील पतीने दिल्याची तक्रार पीडिताने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली आहे.

याप्रकरणी प्रशांत काकडे (३५), रामदास काकडे व सचिन रामदास काकडे (सर्व रा. कळंब, जि. यवतमाळ) व तीन महिलांविरूद्दविरूद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. २७ एप्रिल २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. तक्रारीनुसार, पती प्रशांत याने आपला अनन्वित छळ केला. मला तू आवडत नाहीस, मला सोडून दे, अन्यथा तुझ्या लहान भावाला मारून टाकेन, अशी धमकी पतीने दिली. तर, अपत्य होत नाही, म्हणून अन्य आरोपींनी देखील तिची छळवणूक केली.

आरोपीचे अन्यत्र प्रेमसंबंध असून, पिडिता ही १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सासरी कळंब येथे नांदावयास गेली असता, आरोपी प्रशांतने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून स्वत:जवळ ठेवले. व पुन्हा सहाही आरोपींनी तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. याबाबत तिने महिला सेलकडे तक्रार नोंदविली. मात्र, तेथे समेट घडून न आल्याने पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.