शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती विठ्ठल चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध मुद्यावर ...

अमरावती : जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती विठ्ठल चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली. सभेला समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

..........................................

इस्माईलपूरच्या नागरिकांची जिल्हा कचेरीवर धकड

मोर्शी : तालुक्यातील इस्माइलपूर येथील नागरिकांचे मतदार ग्रा.पं. हिवरखेड येथे आहे. मात्र, नागरिकांना सोई सुविधा पुरविण्यास नकार दिला जातो. सुविधा दापोरी ग्रा.पं.कडे मागा असे सांगितले जाते. त्यामुळे या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी मंत्री डाॅ.अनिल बोंडे यांनी केली आहे.

................................

समाजकल्याण समितीची सभा

अमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा विविध विषयाला अनुसरून सभापती दयाराम काळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

..........................

जलव्यस्थापन समिती सभा स्थगित

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी आयोजित केली होती. परंतु, ऐनवेळी ही सभा स्थगित करण्यात आली. त्यामुळे आगामी काही दिवसात ही सभा पुन्हा होणार आहे.

.................................

एसटी बसेसमध्ये गर्दी वाढली

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आता प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गत काही दिवसापूर्वी कमी प्रवाशांवर धावणाऱ्या बसेस आता मात्र पूर्ण क्षमतेने धावत आहेत.