शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST

अमरावती : सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने पारा चांगलाच तापत आहे. त्यामुळे कुलर सोबतच कूलरसाठी लागणाऱ्या वुडवूृल गवताची मागणीसुध्दा वाढली ...

अमरावती : सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने पारा चांगलाच तापत आहे. त्यामुळे कुलर सोबतच कूलरसाठी लागणाऱ्या वुडवूृल गवताची मागणीसुध्दा वाढली आहे.

......................................

झेडपीतील पेव्हींग़ ब्लॉक उखडले

अमरावती : जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासमाेर बसविण्यात आलेले पेव्हींग ब्लाॅक उखडले आहेत. मात्र, याबाबतच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही.

................................

बाजारपेठेवर कोरोनाचे सावट

अमरावती : कोरोना संसर्गाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील बाजार पेठेत शुकशुकाट होता.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत.

.....................

सरकारी कार्यालयांना दोन दिवस टाळे

अमरावती : सलग दोन दिवस सरकारी सुट्या आल्यामुळे मंगळवारी गुढीपाडवा आणि बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुटी आहे. परिणामी शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

............................

हिरापूर ते सावरपाणी रस्ता दुरूस्तीची मागणी

अंजनगाव सुजी ; तालुक्यातील हिरापूर ते सावरपाणी गावाकडे जाणारा रस्ता नादुरूस्त आहे.यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे हा रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.