शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा येथील खुनाच्या बातमीतील बाॅक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमोल पाटील यांचेवर तिवसा येथील हिंदू स्मशानभूमीत रविवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृतक पाटील हे ...

अमोल पाटील यांचेवर तिवसा येथील हिंदू स्मशानभूमीत रविवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मृतक पाटील हे शिवसेनेचे शहर प्रमुख असल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारात हजारोंचा जनसमुदाय उलटला होता. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंत्यसंस्कारस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी शहरात तणावपूर्ण वातावरण दिसून आले. अमोल पाटील यांचे कडे एक बियर बार व वाईन शॉप असून ते रेतीचा देखील व्यवसाय करत होता. तर आरोपी व मृतक अवैध धंदे करत होते

घटनेची पाश्वभूमी

१५ जानेवारी २०१७ रोजी मोझरी येथील दारू विक्रेता महेंद्र ठाकूर याची हत्या करण्यात आली होती. यात अमोल पाटील सहभागी होता. तर संदीप ढोबाळे याला मारण्याच्या हिशोबाने आरोपी आले होते. मात्र यात संदीपने घटनास्थळ वरून पळ काढला. त्यामुळे त्यात महेंद्र ठाकूरची अमोल पाटील व त्याच्या सहकाऱ्याने हत्या केली होती. त्यामुळे आरोपी संदीप ढोबाळे व मृतक अमोल पाटील यांच्यात वैमनस्य होते. तर काही दिवसांपूर्वी अमोल पाटील व आरोपी अविनाश उर्फ प्रवीण पांडे यांचे जोरदार भांडण झाले होते. यात अविनाश पांडे याला अमोलने मारहाण केली होती. तर संदीप ढोबाळे यालाही जुना काटा काढायचा होता. अविनाश पांडे याच्या साहाय्याने ढोबाळे याने अमोल पाटील यांचा काटा काढला,