शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात भाजपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

दर्यापूर : दर्यापुरात भाजपच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता एसटी आगारासमोर चक्काजाम करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ...

दर्यापूर : दर्यापुरात भाजपच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता एसटी आगारासमोर चक्काजाम करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर, शहर अध्यक्ष नाना माहुरे, मदन बायस्कार, विजय मेंढे, अनिल कुंडलवाल, मनीष कोरपे, अतुल गोळे, गोपाल चंदन, अमोल वाडी, मनोज नावडकर, नीलेश गावंडे, सुधिर वानखडे, स्वप्निल गावंडे, रोशन कट्यारमल, सुधीर बेलसरे, गोपाल निर्मळ, उद्धवराव नळकांडे, सय्यद नदीम, साधना मस्के, अपर्णा मुळे, मीरा कावनपुरे उपस्थित होते.

---------------

चांदूर रेल्वे येथे चक्काजाम आंदोलन

चांदूर रेल्वे : शहरातील स्मशानभूमी चौकाजवळ आमदार प्रताप दादा अडसड यांच्या यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष संजय पुनसे, शहराध्यक्ष बंडू भुते, माजी तालुकाध्यक्ष रवि उपाध्याय, माजी शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील, गुड्डू बजाज, सचिन जयस्वाल, संदीप सोळंके, विलास तांडेकर, अजय हजारे, अमोल देशमुख, पंचायत समिती सभापती सरीता देशमुख, अर्चना जगताप, सुषमा खंडार, राजू चर्जन आदी उपस्थित होते.

===Photopath===

260621\20210626_111344.jpg

===Caption===

दर्यापुरात भाजपचे चक्काजाम आंदोलन...