शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

उदखेड मार्गावर महाकाय अजगर

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

पोहरा वनवर्तळअंतर्गत येणाऱ्या भानखेडा ते उदखेड मार्गावर गुरुवारी सकाळी महाकाय अजगर आडवा आल्याने मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

पोहरा बंदी : पोहरा वनवर्तळअंतर्गत येणाऱ्या भानखेडा ते उदखेड मार्गावर गुरुवारी सकाळी महाकाय अजगर आडवा आल्याने मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. अजगर निघाल्यामुळे उदखेड मार्गावर अजगर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी जमली होती. जवळपास १० फुटांच्या वर लांबी असलेल्या अजगराने कुठला तरी लहान प्राणी गिळला होता. त्यामुळे त्याला मार्गावरून सरपटणे कठीण झाले होते. अजगर निघाल्याची माहिती मिळताच पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, वनरक्षक मनोज ठाकूर, अरुण महाजन, एन.जी. नेतनवार, राजेश खडसे, किशोर छोटे, बाबाराव पळसकर, दीपक नेवारे आदी वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठूून सदर महाकाय अजगराला रेस्क्यू करून उद्खेड बीटच्या वनखंड क्र. १५४ या जंगलात सोडून दिले. अजगराला कुणी ही इजा पोहचवू नये याकरिता बीट वनरक्षक महाजन तेथे वनमजदूरासह तैनात होते. यापूर्वी चिरोडी भागात अजगर मृत अवस्थेत आढळून आला होता. (वार्ताहर)