शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

२० हजार रुग्णांनी घेतला ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेचा लाभ

By admin | Updated: April 16, 2016 00:11 IST

आपात्कालि परिस्थितीत रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

जीवनदायिनी : २७ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक सुविधाअमरावती : आपात्कालि परिस्थितीत रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या रुग्णवाहिकेसाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला. मागील वर्षभरात जिल्ह्यातील १९ हजार ८७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. गरजू रूग्णाने १०८ या क्रमांकावर संपर्क साधल्यास २० ते २५ मिनिटांमध्ये रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होत आहे. संकटकाळात या रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. जिल्ह्यात २७ सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत. रुग्णवाहिकेत अत्याधुनिक उपकरणे२७ रूग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. यात कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र, रक्तदाब यंत्र, सलाईनची व्यवस्था आहे. त्यामुळे रूग्णवाहिकेमध्येच प्रारंभीक उपचार केले जातात.