शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांनी चोरले चिखलदराचे बीडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

(रोहित पवार यांच्या मतदारसंघात बदलीचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र bdo फोटो) नरेंद्र जावरे चिखलदरा ...

(रोहित पवार यांच्या मतदारसंघात बदलीचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र bdo फोटो)

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : सोयीचा अधिकारी असलं की सारं काही व्यवस्थित होत. अन् हुशार अधिकारी असला तर कामाचं टेन्शन नसतं. बड्या राजकारणी नेत्यांच्या बड्या बाता.. त्याच तत्त्वावर एका वर्षातच येथील पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्याला पवार परिवारातील तिसऱ्या पिढीचे आमदार रोहित पवार यांनी थेट मेळघाटातून आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात नेले आणि हे बदली चर्चेत आली.

बडे राजकारणी हुशार आणि कामाच्या अधिकारांना लवकर टिपतात. एक वर्षांपूर्वी येथे पंचायत समितीला प्रकाश पोळ पद स्थापित झाले होते. मग्रारोहयोसह इतरही काही कामात त्यांनी चांगले काम केले. तसा शेरा थेट मंत्रालयातील सचिव स्तरावरील वरिष्ट अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे बीडीओ प्रकाश पोळ राज्यभरातील पंचायत समितीच्या व महसुलातील अधिकाऱ्यांना मग्रारोहयो अंतर्गत प्रशिक्षण देत होते. मग्रारोहयो अंतर्गत चिखलदरा तालुका स्तरात राज्यात प्रथम क्रमांक सर्वधिक रोजगार देणारा ठरला होता. याच दरम्यान पोळ यांच्याविरुद्ध दुसऱ्या वाहनाचा वापर करण्यासह इतरही काही आरोप एका तक्रारीत आधारे करण्यात आले आहे. त्या सर्व चौकशीला आपण तयार असल्याचे प्रकाश पोळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

बॉक्स

आ.रोहित पवारांची चातकाची नजर

कर्जत जामखेड या मतदार संघातील जामखेड पंचायत समितीमध्ये सतत बीडिओ बदली होत असल्याने. चर्चेत असलेले चिखलदऱ्यातील बीडिओ प्रकाश पोळ यांच्या पदस्थापनासाठी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती पत्र होते. त्या अगोदर आ रोहित पवार यांच्या मातोश्रीनी पोळ यांची मर्जी विचारली, बदलीसाठी विनंती अर्ज दिले गेले आणि अधिकारी शोधण्यासाठी चातकाची नजर कमी पडली.

बॉक्स

मेळघाट, अचलपुरातून ओएसडी

आमदार रोहित पवार यांचा चांगला अधिकारी नेण्याचा प्रकार नवीन नाही मेळघाट व अचलपूर येथे एसडीओ, तहसीलदार, बीडिओ म्हणून काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांनी वरिष्ठ राजकारण्यांनी मंत्रिपदावर स्थापन होताच ओएसडी म्हणून नेमणूक दिली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जाधव यांना अगोदर राज्यमंत्री वसुधाताई देशमुख व नंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिल्ली नेले होते, त्याचप्रमाणे एचडीओ रवींद्र धुरजड, श्यामकांत मस्के, तहसीलदार अनिल भटकर, सुधीर राठोड, अशा अनेक अधिकाऱ्यांची यादी आहे तर सेवानिवृत्त बीडीओ प्रमोद कापडे, तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मागणी केली होती.

170921\img_20210917_123252.jpg

रोहित पवारांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र