शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांच्या विकासकामांचा बॅकलॉग १० वर्षांत भरून काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांना महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीचा गंध नाही.

ठळक मुद्देनवनीत राणा : गोपालनगर येथील जाहीर सभेला गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इतरांना हेवा वाटेल असा बडनेरा मतदारसंघाचा विकास रवि राणा यांनी केला आहे. ४० वर्षांत कधी झाली नाहीत, ती विकासकामे अवघ्या १० वर्षांत झालेली आहेत. त्यांनी विकासकामांचा बॅकलॉग भरून काढला आहे, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी येथे केला.बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारसंघातील अन्य उमेदवारांना महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीचा गंध नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास कोण करणार, असा सवाल त्यांनी नागरिकांना केला. रवि राणा मुंबईपासून अमरावतीपर्यंत विकासकामे खेचून आणतात, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. त्यांनी १० वर्षे बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना राजकारणाला महत्त्व न देता समाजकारण, विकासाला प्राधान्य दिले. बडनेरा मतदारसंघातील कोडेंश्वर मार्गालगत २८ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, निवडणुकीनंतर पायाभरणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नवनीत राणा यांचा ‘रोड शो’स्थानिक गोपालनगर परिसरात खासदार नवनीत राणा यांनी रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आशीर्वाद मागितला. गोपालनगर परिसर पिंजून काढताना मतदारांसोबत त्यांनी संवाद साधला. विकास आणि न्यायासाठी रवि राणा यांना पुन्हा विधानसभेत निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :amravati-acअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा