पुरस्कार... ‘लोकमत सखीमंच’द्वारे आयोजित सुवर्णस्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका सोडतीमध्ये अमरावती येथील रहिवासी सखी अरूणा राऊत यांनी ५१ हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जिंकले. या मंगळसूत्रासह अरूणा राऊत.
पुरस्कार...
By admin | Updated: October 22, 2016 00:16 IST