शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतमध्ये चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. प्रदीप पंजाबराव घाटे (४२ रा. ...

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. प्रदीप पंजाबराव घाटे (४२ रा. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज) यांनी १३ मे रोजी कॉलेजची पाहणी केली असता, एक व्यक्ती क्वॉर्टरमधील पंखा, नळ फिटिंगचे साहित्य चोरून नेताना आढळला. त्यांनी घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी विधवान दैवलाल सावंग (४० रा. रानेम धाना, ता. जि. अकोला) आणि अन्य एका इसमाविरुध्द गुन्हा नोंदविला.

000000000000000000000

बांधकाम स्थळाहून ५७ हजारांचे साहित्य लंपास

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील मेघेवाडी स्थित फार्म हाऊससमोरील बांधकामस्थळाहून चोरांनी ५६ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. केतन मगन पटेल (३१ रा. नवीन वस्ती, बडनेरा) हे एका कंपनीचे व्यवस्थापक असून, त्यांना बांधकामस्थळावरील चौकीदार तिरकू मेश्राम याने चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली.

0000000000000000000000

पलाश लाईनमधून दुचाकी लंपास

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील पलाश लाईनमधून एका इसमाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. नानासाहेब मारोतराव जुमळे (७४ रा. पोटे टाऊनशिप) यांनी एमएच २७ एजी ४६९२ या क्रमांकाची दुचाकी पलाश लाईनमधील एका दुकानासमोर उभी केली होती. ती चोराने लंपास केली. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.