शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धारणीचे सहायक पोलीस निरीक्षक निलंबित

By admin | Updated: June 13, 2017 00:11 IST

२१ मे च्या मध्यरात्री दारू पिऊन भाजी बनविण्याचे आदेश दिल्यावर याचे पालन न केल्याने हॉटेलचालकास मारहाण ...

नायब कॉन्स्टेबलवरही कारवाई : पोलीस अधीक्षकांचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : २१ मे च्या मध्यरात्री दारू पिऊन भाजी बनविण्याचे आदेश दिल्यावर याचे पालन न केल्याने हॉटेलचालकास मारहाण करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह त्याच्या लेखणीकाला निलंबित करण्यात आले. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ओरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी एपीआय महादेव भारसाकळे व नायब पोलीस कॉन्स्टेबल मनोज देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश पोहोचले होते. या निलंबन कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. धारणी- सावलीखेडा मार्गावरील नारवाटी येथील हॉटेलचालक गोविंदा सुखदेवे यांच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहू यांच्याकडे तपास असून तपासाअंती त्यांना अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती. या प्रकरणात फिर्यादी गोविंदा सुखदेवे यांच्यावर मारहाण करणाऱ्यांनी अवैधरीत्या दारूविक्री केल्याची तक्रार दिली असल्याने या प्रकरणी पोलिसांपुढे तपास करण्याचे कठोर आवाहन उभे ठाकले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महादेव भारसाकळे व मनोज देशमुख यांच्याविरुद्ध १५४ (३), भादंवि ३२३, ४२७, ५०४, ५०६ याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण चौकशीअंती दोघावर कारवाई करण्यात येणार आहे. निलबंनाचे आदेश आल्यावर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अमरावती येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे.