शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वायगावात तीन घरांवर सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:33 IST

भातकुली तालुक्यातील वायगाव येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा घातला. चाकूच्या धाकावर ५७ हजारांचा ऐवज लंपास केला. एका ग्रामस्थांवर चाकूने करण्यात हल्ला चढविण्यात आला. हा थरार शनिवारी मध्यरात्री घडला. या दरोड्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. तिघांच्या घरी दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले. वलगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला.

ठळक मुद्देहल्ल्यात एक जखमी : चाकूच्या धाकावर रोख, दागिने लुटले

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील वायगाव येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा घातला. चाकूच्या धाकावर ५७ हजारांचा ऐवज लंपास केला. एका ग्रामस्थांवर चाकूने करण्यात हल्ला चढविण्यात आला. हा थरार शनिवारी मध्यरात्री घडला. या दरोड्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. तिघांच्या घरी दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले. वलगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला.वायगाव येथील मधुकर लक्ष्मणराव वरठे, लक्ष्मण सरदार, प्रमोद समाधान हरणे या तिघांच्या घरावर शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चौघांनी दरोडा घातला. तिन्ही घरे एकमेकांच्या बाजुला आहेत. चाकुच्या धाकावर या तिन्ही घरांमधून ३० हजार ५० रुपयांसह २७ हजारांचे दागिने असा ५७ हजारांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.मधुकर लक्ष्मण वरठे यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला असता, त्यांच्यावर हल्ला चढविला. यात वरठे यांच्या हाताला चाकू लागला. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. डीसीपी प्रदीप चव्हाण यांच्यासह वलगावचे ठाणेदार मोहन कदम अधिनिस्थ यंत्रणेसह रविवारी वायगावात दाखल झाले. ठसे तज्ज्ञ, श्वानपथकास यावेळी पाचारण करण्यात आले होते.याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सन २०१५ मध्ये याच पद्धतीचा एक गुन्हा घडला होता. त्याच घटनेतील आरोपींनी हा गुन्हा केला असावा, अशी शक्यता आहे. परजिल्ह्यातील टोळीचा समावेश असू शकतो.- यशवंत सोळंके,उपायुक्त