शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकदाच करावा लागणार शिष्यवृत्तीसाठी अर्ज

By admin | Updated: June 8, 2014 23:34 IST

समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच

सामाजिक न्याय विभाग : ११ वीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंना होणार लाभअमरावती : समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच शिष्यवृत्तीचा अर्ज भरावा लागणार आहे. पुढील शिक्षण होईस्तोवर त्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार नाही. हा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी २0१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. विद्यार्थ्यांंनी अभ्यासक्रमासाठी इयत्ता ११ वीत प्रवेश घेतल्यानंतर पूर्ण शिक्षण होईस्तोवर त्यांना या सवलतीचा फायदा होणार आहे. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर पदवी ते पदव्युत्तरपर्यंंतचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे लागत होते. विहीत मुदतीत अर्ज सादर न झाल्यास लाभापासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांंवर आल्याची अनेक उदाहरणे आहेत, या क्लिष्ट प्रक्रियेत महाविद्यालयीन कर्मचारी देखील विद्यार्थ्यांंना त्रस्त करीत असत. यानंतर सर्व अर्ज समाजकल्याण विभागाकडे जाऊन त्यांची पडताळणी होत असे. यातही छोटी चूक झाल्यास ते लाभापासून वंचित राहत असे. या सर्व प्रक्रियेमधून आता विद्यार्थ्यांंची सुटका झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी याच सत्रापासून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)