कडक ऊन्ह तापत असताना शहरातील बहुतांश भागातील हिरवळ लोप पावलीय. रस्ता दुभाजकांवरील रोपट्यांनी माना टाकल्या. त्यामुळे सगळीकडे रूक्ष वातावरण आहे. परंतु लब्ध प्रतिष्ठितांच्या कॅम्प परिसरातील मार्गावर मात्र असे सुखावह दृश्य नजरेस पडते. येथील रस्ता दुभाजकांवरील झाडे उन्हातही हिरवीगार आहेत.
आभास ‘ग्रीन सीटी’चा...
By admin | Updated: May 18, 2014 23:12 IST