शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदमेळ्या’चा आनंद ठरू शकतो जीवघेणा!

By admin | Updated: June 9, 2014 23:21 IST

शहरातील प्रमुख असलेल्या सायन्सकोर मैदानात दरवर्षी किंवा वर्षा-दोन वर्षातून एकदा उन्हाळ्यात आनंदमेळा लागतो. सध्या हा आनंदमेळा अमरावतीकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलाय. विशेषत: बच्चे कंपनी

अमरावती : शहरातील प्रमुख  असलेल्या सायन्सकोर मैदानात दरवर्षी किंवा वर्षा-दोन वर्षातून एकदा उन्हाळ्यात आनंदमेळा लागतो. सध्या हा आनंदमेळा अमरावतीकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलाय. विशेषत:  बच्चे कंपनी या मेळ्यातील खेळणी आणि खाद्यपदार्थ मस्त एन्जॉय करीत आहेत. मात्र, कुटुंबीयांसमवेत या आनंदमेळ्यात वेळ घालविण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजकांनी कोणतीच पूर्वतयारी केली नसल्याने याठिकाणी केव्हाही आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. सायंस्कोर मैदानातील या आनंदमेळ्यात मोठमोठे, आकाश पाळणे, मशिन्सवर चालणारे अत्याधुनिक विदेशी झुले व अन्य  मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल आहे. परंतु ऐनवेळी उदभवणार्‍या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आयोजकांनी कोणतीच सुरक्षेची सोय केलेली दिसत नाही. त्यामुळे हा मेळा नागरिकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला मिळेल त्या पध्दतीने मनोरंजन हवे असते. नेमकी हीच वेळ साधून व्यवसाच्यादृष्टीने आनंदमेळा शहरात येतो. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास या मेळ्यात प्रचंड गर्दी असते. आकाशपाळण्यात बसून थरारक अनुभव घेण्याची अनिवार इच्छा अनेकांना होते. लहान मुले, महिला आणि वृध्द या आकाशपाळण्यात बसतात. परंतु पाळणा वेगात वर गेल्यानंतर पोटात भीतीचा गोळा उठतो आणि अनेकजण भीतीपोटी खाली उतरण्याचा प्रयत्न करतात. या आकाश पाळण्यांना कठडे नसल्याने केव्हाही मोठा अपघात संभवतो. इतर खेळण्यांमध्येही सुरक्षिततेची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्षणाचे मनोरंजन जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे आनंदमेळ्याचे आयोजक, नागरिक आणि मेळ्याला परवानगी देणारी यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.