शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांची धम्माल!

By admin | Updated: April 13, 2015 01:25 IST

कुठलीही स्पर्धा नाही.. जय-पराजयाचे भय नाही.. कुणाला हरविण्याचे ध्येय नाही वा जिंकण्याची उर्मी नाही.. होता तो

आबालवृध्द रमले : कार्यक्रमांची रेलचेल, तुफान गर्दीअमरावती : कुठलीही स्पर्धा नाही.. जय-पराजयाचे भय नाही.. कुणाला हरविण्याचे ध्येय नाही वा जिंकण्याची उर्मी नाही.. होता तो केवळ स्वच्छ, नितळ उन्माद.. आनंद आणि उत्साह.. धकाधकीच्या जीवनातून चार निवांत, आनंदाचे, हसरे क्षण वेचता यावेत म्हणून अमरावतीकर आबालवृध्द रविवारी पहाटेच इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल मार्गावर जमले होते. निमित्त होते ‘लोकमत’च्या ‘धम्माल गल्ली’चे. या ‘धम्माल गल्ली’त अमरावतीकरांनी अक्षरश: ‘धम्माल’ केली. एरवी वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, वर्दळ अनुभवणाऱ्या इर्विन ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यालासुध्दा रविवार १२ एप्रिलची पहाट सदैव स्मरणात राहील.‘धम्माल गल्ली’ ही संकल्पना तशी नवखीच. दररोज तीच ती दगदग, तीच ती रटाळ दिनचर्या. या दिनचर्येला फाटा देत काही तरी वेगळे, अगदी मनाला वाटते तस्से..कितीही वागावेसे, करावेसे वाटले तरी ते साध्य होत नाही.यांचीही उपस्थिती ‘लोकमत’च्या या आगळ्या उपक्रमात जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजितकौर नंदा, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन भय्यासाहेब देशमुख, सिपना अभियांत्रिकीचे रवि रोडकर, भारतीय जैन संघटनेचे महेंद्र भंसाली, एडीफी स्कूलचे संचालक अतुल गायगोले, सायकल असो.चे अध्यक्ष विजय गुल्हाने आदींनी सहभाग नोंदविला.