शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आमला आरोग्य केंद्रातील रिक्त पदे कधी भरणार?

By admin | Updated: March 19, 2017 00:13 IST

अपेक्षा होमिओ सोसायटींतर्गत आरोग्य सेवांवर आधारित देखरेख व नियोजन समितीची सभा आमला विश्वेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी पार पडली.

सुविधांचा अभाव : आरोग्य देखरेख समितीची बैठक, गैरसोयीचा पाढाचांदूररेल्वे : अपेक्षा होमिओ सोसायटींतर्गत आरोग्य सेवांवर आधारित देखरेख व नियोजन समितीची सभा आमला विश्वेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी पार पडली. यावेळी उपस्थित सदस्यांनी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे व ग्रामीण भागातील आरोग्य सेवकांची रिक्त पदे कधी भरणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला. शिवाय आरोग्य केंद्रांमधील अनेक गैरसोयीदेखील उघडकीस आणल्यात. आरोग्य केंद्रातील बंथ पथदिवे, रस्त्यावरील त्रासदायक ठरणारे शेणखतांचे ढिगारे, औषधींचा अत्यल्प साठा, आरोग्य सेविकांना ड्रेस कोड लागू करणे, आदी मागण्यांची यादी मनू वरठी यांनी संबंधितांना सादर केली. सोमेश्वर चांदूरकर व रमेश मोठे यांनी सभेतील विषय व त्यांचे महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले. सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य निलिमा होले, सरपंच रजनी मालखेडे, पंकज जगताप, प्रवीण तायवाडे, सुधीर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी राहुल उमप आदींची उपस्थिती होती. प्रारंभी आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा झाली. आमला येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातील प्रसाधनगृहांच्या दुर्दशेचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. ग्रामीण नागरिकांना शासनाकडून आरोग्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सोयी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून नियमित प्राप्त होतात किंवा नाही, हे पाहण्यासाठी जनसुविधा देखरेख समितीद्वारे दरवर्षी आढावा घेतला जातो. त्याअंतर्गत ही बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक रमेश मोंढे यांनी, तर आभार प्रदर्शन मनू वरठी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)