शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

-अखेर नगरपंचायतींना मिळाले मुख्याधिकारी

By admin | Updated: December 5, 2015 00:15 IST

जिल्ह्यातील चार नवनिर्मित नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबरला पार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील चार नवनिर्मित नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबरला पार पडली. तेव्हापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती. ‘लोकमत’ने नागरिकांची व्यथा लोकदरबारात मांडली. अखेर गुरुवारी उशिरा या चारही नगरपंचायतींना मुख्याधिकारी मिळालेत.भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या मुख्यालयी एप्रिल महिन्यात नगरपंचायती स्थापन करण्यात आल्यात. या नगरपंचायतींवर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय राजवटीच्या सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे नगर विकास विभागाचे आदेश होते. अन्य मुख्याधिकाऱ्यांना प्रभारअमरावती : त्यानुषंगाने १ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक व ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणुकीनंतर नगरपंचायतींमधील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली नव्हती किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभारदेखील सोपविला नव्हता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार अधांतरी होता. गुरुवारी उशिरा न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार सोपविला आहे.