शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजापेठ बसस्थानक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:35 IST

स्थानिक राजापेठ येथे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाहून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. रवी राणा यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना थंड ताकाचे पाकीट वाटप केले.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : रवी राणांनी प्रवाशांना वाटले ताक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक राजापेठ येथे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाहून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. रवी राणा यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना थंड ताकाचे पाकीट वाटप केले.बसफेºया सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी राणा हे बसस्थानकात गेले. आगार व्यवस्थापक अभय बिहुरे, सहायक वाहतूक अधीक्षक अरविंद पोटदुखे, वाहतूक अधीक्षक आशा वासनिक, नियंत्रक संजय देवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्मान केले. यावेळी प्रथम बसफेरीचे चालक-वाहक सुनील इंगोले, बी.व्ही.मार्गनवार, सोपान राजगुरे, डी.आर. शर्मा, नरहरी जायभान, एस.बी. गायकवाड, डी.आर. टोपले, व्ही.डी.कडू, डी.एम. चेचरे, राजू नंदेश्वर, एस.एम. वानखडे यांचा गुलाबपुष्पाने सत्कार केले. यावेळी आ. राणांनी अधिकारी, कर्मचाºयांना थंड ताकदेखील वाटप केले.बसस्थानकावरून अकोला, यवतमाळ, वाशीम मार्गावरून ये-जा करणाºया सामान्य, जलद, शिवशाही, अतिजलद बसफेºया नियमित सुटणार आहेत. यावेळी जयंत वानखडे, संजय हिंगासपुरे, जितू दुधाने, राजपाल वानखडे, अजय मोरय्या, शैलेंद्र कस्तुरे, राजेश वानखडे, संतोष कोलटके, प्रवीण सावळे, प्रशांत कावरेसह युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.अशी आहे वाहतूक : अकोला, वाशीम व यवतमाळ मार्गावरील सर्व बसफेºया राजापेठ स्थानकातून सुटणार आहेत. तथापी, अमरावतीवरून पुढे जाणाºया फेºया मध्यवर्ती स्थानकावर जाईल. नागपूर दर्यापूर, परतवाडा आदी मार्गावर जाणाºया बसेस राजापेठवरून सुटून मध्यवर्ती स्थानकात जातील. अकोला, यवतमाळ, वाशीम मार्गाने पुढे जाणाºया बसेस राजापेठवरू न जातील, असे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.