शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'त्या' मोराची प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:33 IST

छत्रीतलाव परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रसंगावधानामुळे तो मोर श्वानांच्या शिकारीतून बचावला होता.

ठळक मुद्देश्वानांच्या हल्ल्यात झाला होता जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रीतलाव परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रसंगावधानामुळे तो मोर श्वानांच्या शिकारीतून बचावला होता.रविवार सुटीचा दिवस असूनही सरकारी दवाखान्यातील पशूशल्य चिकित्सक अनिल कळमकर यांनी त्या जखमी मोराची तपासणी केली होती. त्यानंतर पुढील उपचाराकरिता वसाकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, रविवार रात्री ९.३० मिनिटांनंतर मोराची प्रकृती ढासळाली. श्वानांच्या हल्ल्यातील जखमी मोराने २३ तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र, काळाने त्यावर झडप घातली. याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी काजी यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात मोराला शवविच्छेदनकरिता पशू शल्य चिकित्सालयात पाठविण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी कुळकर्णी यांनी मृत मोराचे शवविच्छेदन केले आणि त्यानंतर त्यावर वडाळी वनपरिक्षेत्रात वसाचे पक्षिमित्र भूषण सायंके, गणेश अकर्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी काजी, वनमजूर किशोर डहाके आणि सर्पमित्र शुभम सायंके यांच्यासमक्ष अंतिम संस्कार करण्यात आले.