शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात आदिवासी समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 12, 2014 23:30 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेच्या संविधानानुसार कलम ३४२ मध्ये सूचिबध्द झालेल्या व क्षेत्रबंधनात असलेल्या आदिवासी जमातीत धनगर व कुठल्याही गैर आदिवासींना

दर्यापुर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेच्या संविधानानुसार कलम ३४२ मध्ये सूचिबध्द झालेल्या व क्षेत्रबंधनात असलेल्या आदिवासी जमातीत धनगर व कुठल्याही गैर आदिवासींना अनुुसूचित जमातीत समाविष्ट करु नये या मागणीसाठी आदिवासी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द विहार येथून करण्यात आली. हा मोर्चा आकोट मार्ग, गांधी चौक, बसस्थानक मार्गे काढण्यात आला. आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकसमान, जय बिरसा असा असंख्य घोषणा मोर्चात सहभागी झालेले आदिवासी बांधव देत होते. जंगली प्राणी, वराह पकडणारे आदिवासी बांधव विशेष आकर्षण ठरले होते. त्यांनी मोर्चात अक्षरश: जाळे सुध्दा आणले होते. नगरसेवक प्रकाश चव्हाण, मधुकर चव्हाण, संजय चव्हाण, बाळकृष्ण सोळंके, माजी तहसीलदार मनोहर चव्हाण, ग्रामसेवक दिपक राठोड, राजेश सोळंके, नरेश सोळंके, अरुण चव्हाण, विनायक चव्हाण, गिता चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह सुुमारे तीन हजार आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणेदार जे.के.पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ट्रॅप्स संघटना, एकता संघटना, नवयुवक आदिवासी आवाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पारधी समाज सेवक संघ, मातोश्री पारधी बहुउद्येशिय आदिवासी विकास परिषद, आदिवासी फासे पारधी संघटना दर्यापुर, जगतगुरु नरेंद्राचार्य आदिवासी संघटना विकास संघ अकोला, आदिवासी कर्मचारी संघटना, भारतीय टाकोनकार संघटना, आदिवासी पारधी विकास कल्याण समिती अमरावती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी )