शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा येथे पाण्याच्या टाकीसाठी १४ कोटी जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:07 IST

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या १२२ कोटींपैकी १४ कोटी रुपये बडनेरा मतदारसंघातील

राणांच्या सूचना : विश्रामगृहात बैठक अमरावती : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या १२२ कोटींपैकी १४ कोटी रुपये बडनेरा मतदारसंघातील पाण्याच्या टाकीसह १० अन्य टाक्या उभारण्यासाठी निधी जीवन प्राधिकरणाला द्यावे, असे निर्देश आ. रवि राणा यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांना शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात दिले. यावेळी बडनेरा मतदार संघातील पाण्याच्या टाकीसह, सांस्कृतिक भवन, शादीखाना हॉल व विविध प्रस्तावित विकास कामासंदर्भात आ. राणा यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी सतत पाठपुरावा करुन मतदार संघात विविध विकासात्मक कामे खेचून आणली. छत्री तलावासाठी मंजूर २५ कोटींपैकी ८ कोटी रुपयांच्या निधीतून छत्री तलाव गार्डनच्या नाना- नानी पार्कमध्ये यु. के.ट्रेन फिरणार असल्याचे सांगण्यात आले. सांस्कृतिक भवनसाठी १ कोटी ७५ , लखांचा निधी मंजूर असून तीन महिन्यानंतरही या कामाला सुरुवात झाली नाही. हे काम त्वरित सुरु करावे असे ४८ आ. राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, शहर अभियंता जीवन सदार, कांबळे, प्रमोद येवतीकर आदी उपस्थित होते.