शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

६.७४ कोटींची कामे गुंडाळणार?

By admin | Updated: November 19, 2014 22:30 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा

जितेंद्र दखणे - अमरावतीविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा सरकारकडून घेतला जात आहे. जिल्हातील ९ कामे नामंजूर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यासाठीच्या ४१ लक्ष रूपयांच्या निधीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील मंत्री, आमदारांनी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन निधीची खिरापत वाटली. मोठ्या गावांसह वाड्या वस्त्यांवरील मतदान काबिज करण्यासाठी आमदार निधीतील रक्कम वाटली. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात तर अक्षरश: भुमिपूजनाची लगिनघाई सुरु होती. दिवसाकाठी चार ते पाच भुमिपूजन झाले तर अनेक ठिकाणी फलक लागले. मतदारांवरील परिणाम लक्षात घेऊन तत्कालिन मंत्री, आमदारांनी भुमिपूजनाचा धडाका लावला होता.