शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरात लोकअदालतीतून ६२ प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: November 6, 2016 00:15 IST

विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘न्याय आपल्या दारी’ फिरत्या लोकअदालतीमधून बडनेऱ्यात ६२ दिवाणी व ...

उपक्रम : नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन बडनेरा : विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘न्याय आपल्या दारी’ फिरत्या लोकअदालतीमधून बडनेऱ्यात ६२ दिवाणी व किरकोळ स्वरुपांच्या फौजदारी खटल्याचा निपटारा करण्यात आला. शुक्रवार ४ रोजी लोक अदालत घेण्यात आली. यावेळी न्यायधिशांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने फिरते विधी सेवा लोक अदालत सुरु केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एक महिना हा उपक्रम राबविला जाणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी बडनेऱ्यातील महावीर भवन येथे 'न्याय आपल्या दारी' या लोकअदालतीतून ६२ किरकोळ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. १११ आरोपींकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूलण्यात आला. लोकअदालती पूर्वी उपस्थितांना न्यायाधीश एस.डी. कुऱ्हेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपले जीवन चाकोरी बद्ध ठेवावे. कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. फिरत्या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. मार्गदर्शन कार्यक्रमाला न्यायाधीश एस.डी. कुऱ्हेकर, अनंत टेंगसे, अंजली चौरे, सोनाली जगताप, पो. निरीक्षक डी. एम. पाटिल, अधिवक्ता ए.व्ही. चुटके, पी.पी. पाटील, मन्सुरी न्यायालयीन कर्मचारी जे. जी. पाटील, एस.एस. उगले, रविकुमार घडेकर, शीतल तिडके हे उपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमाचे आभार पो. निरीक्षक डी. एम. पाटील यांनी मानलेत. बडनेरा येथील लोकअदालतीतून ठाण्यातील बहुतांश किरकोळ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)